अध्यात्मिक

ग.दि.माडगुळकर कृत ओवीबद्ध सार्थ अथर्वशीर्ष

या लेखमालेत आधी मूळ संस्कृत श्लोक, त्यानंतर ग. दि. माडगूळकर यांनी केलेली रचना आणि त्यानंतर त्या रचनेचा अर्थ या क्रमाने…