व्याधाच्या तार्यापेक्षा थोडी कमी चमक असणारा अगस्ती तारा खरंतर खूप दूरचा तारा आहे. तुलनाच करायची झाल्यास व्याधाचा (Serius) तारा सुर्याच्या दूप्पट मोठा असून पृथ्वीपासून सुमारे ९ प्रकाशवर्ष दूर आहे तर ‘अगस्ती’ (Canopus) तारा सुर्याच्या ६५ पट मोठा असून आपल्या सौरमालेपासून ३१० प्रकाशवर्षे दूर आहे. असे असतांना सुर्याप्रमाणेच ‘अगस्ती’ तार्यामुळे समुद्राच्या पाण्याचे बाष्फीभवन होते अशी पुरातन काळापासून धारणा आहे.
The post दक्षिण क्षितीजावरचा ‘अगस्ती’ तारा first appeared on ऐसपैस.