व्याधाच्या तार्यापेक्षा थोडी कमी चमक असणारा अगस्ती तारा खरंतर खूप दूरचा तारा आहे. तुलनाच करायची झाल्यास व्याधाचा (Serius) तारा सुर्याच्या दूप्पट मोठा असून पृथ्वीपासून सुमारे ९ प्रकाशवर्ष दूर आहे तर ‘अगस्ती’ (Canopus) तारा सुर्याच्या ६५ पट मोठा असून आपल्या सौरमालेपासून ३१० प्रकाशवर्षे दूर आहे. असे असतांना सुर्याप्रमाणेच ‘अगस्ती’ तार्यामुळे समुद्राच्या पाण्याचे बाष्फीभवन होते अशी पुरातन …
Continue reading “दक्षिण क्षितीजावरचा ‘अगस्ती’ तारा”
The post दक्षिण क्षितीजावरचा ‘अगस्ती’ तारा first appeared on ऐसपैस.