bauhinia variegata कांचन ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी झाड आहे. भारतीय संस्कृतीमध्ये याचा अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो. हे झाड मध्यम आकाराचे असते. त्याची साल गडद तपकिरी रंगाची आणि काहीशी गुळगुळीत असते. त्याचे नवे अंकुर तपकिरी रंगाच्या कोवळ्या लवीने झाकलेले असतात. या वृक्षाची पानगळ थंडीच्या मौसमात होते, कोवळी असताना त्यावर बारीक लव असते. परंतु जशीजशी मोठी …
The post कांचनवृक्ष first appeared on ऐसपैस.